Home > News Update > राज्यात कोरोनाचा कहर थांबेना, एकाच दिवसात 62 हजार 97 नवीन रुग्ण

राज्यात कोरोनाचा कहर थांबेना, एकाच दिवसात 62 हजार 97 नवीन रुग्ण

राज्यात कोरोनाचा कहर थांबेना, एकाच दिवसात 62 हजार 97 नवीन रुग्ण
X

आज राज्यात ६२,०९७ नवीन रुग्णांचे निदान झालं आहे. राज्यात कोरोनाचे ५४ हजार २२४ रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर राज्यात सध्या राज्यात एकूण ६ लाख ८३ हजार ८५६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ३२,१३,४६४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८१.१४ एवढे झाले आहे.

राज्यात आज ५१९ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर १.५५% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,४३,४१,७३६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३९,६०,३५९ (१६.२७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३८,७६,९९८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २७,६९० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण -Updated : 20 April 2021 3:01 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top