News Update
Home > Election 2020 > राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यास अशी असेल परिस्थिती-कायदेतज्ञ भास्करराव आव्हाड याचं विश्लेषण

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यास अशी असेल परिस्थिती-कायदेतज्ञ भास्करराव आव्हाड याचं विश्लेषण

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यास अशी असेल परिस्थिती-कायदेतज्ञ भास्करराव आव्हाड याचं विश्लेषण
X

महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा पेच सुटू न शकल्याने आज राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. भाजपने सत्ता स्थापनेसाठी असमर्थता दाखवल्यानंतर शिवसेनेला संधी देण्यात आली. मात्र शिवसेना दावा सिद्ध करु शकली नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला त्यानंतर चोवीस तासांची मुदत देण्यात आली मात्र त्याच्या आतच राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. याआधी २०१४ ल ३२ दिवसांची राष्ट्रपती राजवट लागू झाली होती. तर आत्ताची राष्ट्रपती राजवट ही तिसऱ्यांदा महाराष्ट्रात लागू झाली आहे. काय आहे राष्ट्रपती राजवट, काय बदल होतील पाहा जेष्ठ कायदेतज्ञ भास्करराव आव्हाड याचं विश्लेषण

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/2512201172201397/?t=2

Updated : 12 Nov 2019 1:59 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top