Home > News Update > Maharashtra Monsoon Sessio; विधीमंडळाच्या बाहेर रोहित पवाराचं आंदोलन

Maharashtra Monsoon Sessio; विधीमंडळाच्या बाहेर रोहित पवाराचं आंदोलन

Maharashtra Monsoon Sessio; विधीमंडळाच्या बाहेर रोहित पवाराचं आंदोलन
X

आज पावसाळी अधिवेशनाचा दुसऱ्या आठवड्याची सुरुवात होणार आहे. त्या आधीच कर्जत-जामखेड राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी विधीमंडळाबाहेरील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ एकटे उभे राहत MIDC च्या मुद्यावर आंदोलन केलं आहे.

दरम्यान आमदार रोहित पवार यांनी फलक हातात घेत "MIDC ला मंजुरी मिळालीच पाहिजे. कर्जत जामखेडच्या तरुणांना रोजगार मिळालाच पाहिजे!" आशा आशयाच फलक हातात घेतल आहे तर दुसरीकडे "कर्जत जामखेड युवकांवर आणि जनतेवर MIDC ची मंजुरी रोखुन अन्याय करणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध." करणार दुसर फलक होतं. MIDC ची मंजुरी रोखणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

Updated : 25 July 2023 3:05 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top