Home > Election 2020 > सत्तास्थापनेसाठी राज्यपालांनी निपक्षपाती भूमिका घ्यायला हवी होती - डॉ. उल्हास बापट
सत्तास्थापनेसाठी राज्यपालांनी निपक्षपाती भूमिका घ्यायला हवी होती - डॉ. उल्हास बापट
 Max Maharashtra |  12 Nov 2019 8:28 PM IST
X
X
सत्ता स्थापनेची कोंडी न फुटल्यामुळे महाराष्ट्रात तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपालांनी भाजपला ४८ तासांचा वेळ आणि शिवसेना २ राष्ट्रवादीला फक्त २४-२४ तासांचाच वेळ कसा दिला? त्याचबरोबर सत्तास्थापनेसाठी राज्यपालांनी निपक्षपाती भूमिका घ्यायला हवी होती असा प्रश्न उल्हास बापट यांनी उपस्थित केला. याबाबत घटना तज्ञ डॉ उल्हास बापट काय म्हटले पाहा
https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/1032770630390885/?t=88
 Updated : 12 Nov 2019 8:28 PM IST
Tags:          Bhagat Singh Koshyari   Dr. Ulhas Bapat   Maharashtra Election   Maharashtra Election 2019   Maharashtra Election Result 2019   
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire






