Home > News Update > कर्जबाजारी महाराष्ट्र पुन्हा कशी भरारी घेईल? विश्वास उटगी

कर्जबाजारी महाराष्ट्र पुन्हा कशी भरारी घेईल? विश्वास उटगी

कर्जबाजारी महाराष्ट्र पुन्हा कशी भरारी घेईल? विश्वास उटगी
X

आज महाराष्ट्र दिन. अर्थात १ मे. आजच्या या महाराष्ट्र दिनी महाराष्ट्र मोठ्या संकटातून जात आहे. महाराष्ट्राच्या समोर आरोग्याबरोबरच मोठं आर्थिक संकट निर्माण झालं आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्र पुन्हा कसा उभा राहिल. या संदर्भात मॅक्समहाराष्ट्र ने अनेक मान्यवरांचं व्हिजन जाणून घेतलं. बॅंकिंग तज्ज्ञ विश्वास उटगी यांनी मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना त्यांच व्हिजन मांडलं. यावेळी त्यांनी राज्यातील कामकारांसमोरचे प्रश्न, उद्योग क्षेत्र आणि महाराष्ट्राची आर्थिक स्थिती यावर आपलं व्हिजन मांडलं. पाहा काय म्हटलंय विश्वास उटगी यांनी…

Updated : 1 May 2021 5:15 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top