Home > News Update > बरे होणारे कोरोना रुग्ण वाढले, मृतांचा आकडा चिंताजनक!

बरे होणारे कोरोना रुग्ण वाढले, मृतांचा आकडा चिंताजनक!

बरे होणारे कोरोना रुग्ण वाढले, मृतांचा आकडा चिंताजनक!
X

आज राज्यात ३४,३८९ नवीन रुग्णांचे निदान झालं असून आज ५९,३१८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ४८,२६,३७१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८९.७४% एवढे झाले आहे.

राज्यात आज ९७४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५२% एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,११,०३,९९१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५३,७८,४५२ (१७.२९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

सध्या राज्यात ३४,९१,९८१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २८,३९८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण -

राज्यात आज रोजी एकूण ४,६८,१०९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे.

Updated : 16 May 2021 5:14 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top