Home > News Update > भाजप-मनसेमधील गुफ्तगू, 'राज' काय, डाव कोणता?

भाजप-मनसेमधील गुफ्तगू, 'राज' काय, डाव कोणता?

भाजप-मनसेमधील गुफ्तगू, राज काय, डाव कोणता?
X

राज ठाकरे आणि भाजप नेत्यांच्या गाठीभेटी वाढल्या आहेत. शिवसेनेतील फुटीनंतर या घडामोडींचा नेमका अर्थ काय? मनसे भाजपसोबत गेली तर उद्धव ठाकरे यांना याचा कितपत धोका असू शकतो, याबाबत चर्चा कऱणारा कार्यकारी संपादक विलास आठवले यांचा विशेष कार्यक्रम

Updated : 30 Aug 2022 3:07 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top