Home > News Update > मुस्लिमांना खुलेआम हिंसाचाराची धमकी, महंतांना अटक होणार का?

मुस्लिमांना खुलेआम हिंसाचाराची धमकी, महंतांना अटक होणार का?

गेल्या काही दिवसांपासून देशात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यातच सितापुर येथे महंताने मुस्लिमांना खुलेआम हिंसाचाराची धमकी दिली आहे. त्यामुळे महंताला अटक होणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

मुस्लिमांना खुलेआम हिंसाचाराची धमकी, महंतांना अटक होणार का?
X

0

Updated : 7 April 2022 10:46 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top