Home > News Update > माढा लोकसभा मतदार संघात जनतेचा कौल कुणाला ?

माढा लोकसभा मतदार संघात जनतेचा कौल कुणाला ?

माढा लोकसभा मतदार संघात जनतेचा कौल कुणाला ?
X

माढा लोकसभा मतदार संघ सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी असून विजयसिंह मोहिते पाटील यांच्या भेटीला रामराजे निंबाळकर,शेकापचे जयंत पाटील आणि भाजपचे गिरीश महाजन देखील आले होते. परंतु या साऱ्या घडामोडी बाबत मतदारांना काय वाटते ? त्यांच्याशी संवाद साधला आहे,मॅक्स महाराष्ट्र चे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी...

Updated : 18 March 2024 12:57 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top