Home > Election 2020 > Loksabha2019 : अखेर मोहन जोशी यांना कॉंग्रेसची पुण्यातून उमेदवारी

Loksabha2019 : अखेर मोहन जोशी यांना कॉंग्रेसची पुण्यातून उमेदवारी

Loksabha2019 : अखेर मोहन जोशी यांना कॉंग्रेसची पुण्यातून उमेदवारी
X

पुण्याचा तिढा अखेर आज सुटला असून पुण्यातून माजी आमदार मोहन जोशी यांना तिकिट द्यायचं पक्षाने आज घोषीत केलं याचबरोबर प्रविण गायकवाड यांचा पत्ता अधिकृतरित्या कट झाला. प्रविण गायकवाड यांनी काही दिवसांपुर्वी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. प्रविण गायकवाड यांना नक्की काय आश्वासन देण्यात आलं होतं हे मात्र, गुलदस्त्यातच आहे. पुणे मतदार संघाची एकूण रचना बघता पुण्यामध्ये गिरिश बापट Vs मोहन जोशी अशी लढत होणार आहे. अशा वेळेला खास करुन पुण्यामध्ये उमेदवार देताना गिरीश बापटांसमोर बहुजन समाजाचा उमेदवार द्यावा. अशा पद्धतीची मागणी कॉंग्रेसमधून होत होती. मात्र, कॉंग्रेस पक्षाने अखेर मोहन जोशी यांच्या नावावर शिक्का मोर्तब केलं

Updated : 1 April 2019 7:16 PM GMT
Next Story
Share it
Top