LIVE: बातम्या भीती निर्माण करणाऱ्या नको, तर बातम्या दिलासा देणाऱ्या असाव्यात – शरद पवार

शरद पवार, आर्थिक बाबीवर शरद पवारांचं भाष्य

बातम्या भीती निर्माण करणाऱ्या नको, तर बातम्या दिलासा देणाऱ्या असाव्यात, कोरोना च्या परिस्थितीतून आपण बाहेर पडू. मात्र, माध्यमांनी  समाजात भीतीचं वातावरण निर्माण करु नये. अशी विनंती राष्ट्रवादी चे अध्यक्ष शरद पवार यांनी माध्यमांना केली आहे. आज त्यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला.

पाहा काय म्हणाले शरद पवार…