Home > Max Political > आत्मनिर्भर भारत हाच कोरोना विरुद्ध लढण्याचा मार्ग : नरेंद्र मोदी

आत्मनिर्भर भारत हाच कोरोना विरुद्ध लढण्याचा मार्ग : नरेंद्र मोदी

आत्मनिर्भर भारत हाच कोरोना विरुद्ध लढण्याचा मार्ग : नरेंद्र मोदी
X

देशातील मुख्यमंत्र्यांशी केलेल्या चर्चेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांशी संवाद साधला. देशात कोरोना व्हायरस ने बाधीत लोकांचा आकडा वाढत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांशी संवाद साधला.

आत्मनिर्भर भारत हाच कोरोना विरुद्ध लढण्याचा मार्ग आहे.

देशात एका दिवसात 2 लाख 95 मास्क आणि 2 लाख PPE बनतात.

Updated : 12 May 2020 8:06 PM IST
Next Story
Share it
Top