Home > News Update > माढ्यातील नेत्यांना मतांची काळजी तर आम्हाला पाण्याची

माढ्यातील नेत्यांना मतांची काळजी तर आम्हाला पाण्याची

माढ्यातील नेत्यांना मतांची काळजी तर आम्हाला पाण्याची
X

निवडणुका जवळ येतील तसे आश्वासनांचे जाहीरनामे गावागावात पोहचत आहेत. पण माढा लोकसभा मतदारसंघातील रणदुलाबाद गावातील जनता पाणीटंचाईला तोंड देत आहे. माढा मतदारसंघातील या गावातील जनतेचा जाहीरनामा मांडला आहे आमचे प्रतिनिधी मुकुंदराज काकडे यांनी…

Updated : 22 March 2024 1:51 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top