Home > News Update > शेवटच्या टर्मचा अर्ज : दिपक केसरकर

शेवटच्या टर्मचा अर्ज : दिपक केसरकर

शेवटच्या टर्मचा अर्ज :  दिपक केसरकर
X

सावंतवाडी विधानसभा मतदार संघासाठी आज गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांनी आज कोणतेही शक्ती प्रदर्शन न करता उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या पत्नी सौ. पल्लवी केसरकर उपस्थित होत्या. यावेळी केसरकर यांनी आपण यावेळी शेवटच्या टर्मचा अर्ज भरत असल्याच सांगितलंय. तरूणांना सधी मिळाली पाहीजे या विचाराने आपण शेवटचा अर्ज भरत असल्याच सांगितलंय.

प्रथम गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांनी सावंतवाडीतील विविध मंदिरात दर्शन घेतले व त्यांनतर उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनतर जोरदार शक्ती प्रदर्शन करत मेळावा घेतला.

https://youtu.be/EzvcLEshm9w

Updated : 3 Oct 2019 11:56 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top