कुरकुंभ मध्ये भीषण आग

कुरकुंभ एमआयडीसी ला भीषण आग लागली असुून या एमआयडीसीच्या 10 किलोमीटर परिसरात या आगीचा प्रभाव जाणवत आहे. एमआयडीसी मधल्या कामगार तसंच इतर लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम सुरू आहे. किती लोक अडकलेयत याचा अधिकृत आकडा अद्याप समजू शकलेला नाही. आगीमुळे सोलापूर हायवे वरची वाहतूक थांबवण्यात आली आहे.