Home > News Update > कंगना राणावतने लोकांना हिमाचल प्रदेशमध्ये प्रवास न करण्याची विनंती केली

कंगना राणावतने लोकांना हिमाचल प्रदेशमध्ये प्रवास न करण्याची विनंती केली

कंगना राणावतने लोकांना हिमाचल प्रदेशमध्ये प्रवास न करण्याची विनंती केली
X

हिमाचल प्रदेश आणि उत्तर भरतामध्ये ठिकठिकाणी मुसळधार पावसामुळे पाणी भरले आहे. मोठ्या प्रमाणावर अनेक ठिकाणी महापूर आणि पाणी भरले आहे. या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी जीवीतहाणी होत आहेत. त्यावर आता बॉलीवूडमधील अभिनेता अभिनेत्री या प्रतिक्रिया दिल्या आहेत. बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत चित्रपट निर्माते विवेक रंजन अग्नहोत्री यांनी हिमाचल प्रदेशात सुरू असलेल्या मान्सूनच्या प्रकोपावर चिंता व्यक्त केली.

Updated : 12 July 2023 3:18 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top