Home > News Update > लष्कर ए तोयबाचा दहशतवादी होता भाजपच्या IT Cell चा प्रमुख.

लष्कर ए तोयबाचा दहशतवादी होता भाजपच्या IT Cell चा प्रमुख.

तालिब हुसैन शाह(Talib shah ) याची या वर्षी मे महिन्यात भाजपा अल्पसंख्याक मोर्चा जम्मू प्रांताचे नवे आयटी आणि सोशल मीडिया प्रभारी(Social media incharge ) म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

लष्कर ए तोयबाचा दहशतवादी होता भाजपच्या IT Cell चा प्रमुख.
X

0

Updated : 4 July 2022 1:25 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top