Home > News Update > जालना: भोकरदन तालुक्यात गारपीट, गहू,ज्वारी, हरभरा पिकांना फटका

जालना: भोकरदन तालुक्यात गारपीट, गहू,ज्वारी, हरभरा पिकांना फटका

जालना: भोकरदन तालुक्यात गारपीट, गहू,ज्वारी, हरभरा पिकांना फटका
X

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील मालखेडा, पेरजापूर,इब्राहिम परिसरात आज वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. अर्धा तास झालेल्या या गारपिटीमुळे परीसरातील गहू, ज्वारी, हरभरा या रब्बी पिकांना फटका बसलाय. बोराच्या आकाराची गारपीट झाल्याने गहू, हरभरा, ज्वारी या पिकांना चांगलाच तडाखा बसलाय. आज दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास अचानक आभाळ भरून आल्यानंतर अचानक गारपीट झाली. तर काही भागात पावसानं हजेरी लावल्यानं सोंगणी केलेला गहू,हरभरा या पिकांना फटका बसलाय.


Updated : 18 Feb 2021 2:47 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top