Home > News Update > रविवार आहे रे. चला बाहेर जाऊ म्हणणाऱ्यानो थांबा जरा ,रविवारी चा मेगाब्लॉक पाहा

रविवार आहे रे. चला बाहेर जाऊ म्हणणाऱ्यानो थांबा जरा ,रविवारी चा मेगाब्लॉक पाहा

रविवार आहे रे. चला बाहेर जाऊ म्हणणाऱ्यानो थांबा जरा ,रविवारी चा मेगाब्लॉक पाहा
X

सकाळी सकाळी कॉल येतो रविवार आहे रे... चल फिरायला जाऊ असं काही प्लॅन होत ,पण जर फिरायला किंवा कामाला जाणार असाला तर थांबा!... हि बातमी तुमच्यासाठीच आहे.


कारण रविवारी मुंबई लोकल रेल्वे (Local train) मेगाब्लॉक ( Megabloag) असणार आहे. त्यातही मुंबईसारख्या शहरामध्ये होणारी वाहतूक कोंडी आणि प्रवासासाठी लागणारा अतिरिक्त वेळ लक्षात घेता अनेकांचीच पसंती रेल्वे प्रवासाला असते. दैनंदिन स्तरावर रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांचा आकडाही लक्षणीयरित्या मोठा आहे. कारण रेल्वे वाहतुकीत काही बदल करण्यात आले आहेत. रविवारी मेगाब्लॉक असल्याने रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि सिग्नल यंत्रणेतील काही तांत्रिक कामं हाती घेण्यासाठी रविवारी 13 ऑगस्ट रोजी मध्य ( central line ) आणि हार्बर रेल्वे ( harbour line) मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळं प्रवाशांनी प्रवासासाठी निघण्यापूर्वी याची नोंद घ्यावी असं आवाहन रेल्वे विभागाकडून करण्यात आलं आहे.

Updated : 13 Aug 2023 3:20 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top