Home > News Update > रत्नागिरी मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात अंतर्गत नाराजी आहे का?
रत्नागिरी मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात अंतर्गत नाराजी आहे का?
 टीम मॅक्स महाराष्ट्र |  30 Oct 2024 4:26 PM IST
 X
X
X
रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात माजी उदय सामंत आणि बाळ माने यांच्यात लढत होत आहे. शिवसेना (उबाठा) कडून बाळ माने यांना उमेदवारी मिळाल्यापासून पक्षाचे महत्त्वाचे नेते उदय बने नॉट रिचेबल झाले आहेत. रत्नागिरी मतदारसंघात शिवसेनेत अंतर्गत नाराजी आहे का? रत्नागिरी मतदारसंघातील राजकीय परिस्थितीचे सखोल विश्लेषण केले आहे ज्येष्ठ पत्रकार तसेच माय कोकणचे संपादक मुश्ताक खान यांनी
 Updated : 30 Oct 2024 4:26 PM IST
Tags:          displeasure   Shiv Sena   Uddhav Balasaheb Thackeray   party   Ratnagiri   constituency   maxmaharashtra   marathi news   news   
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire
















