News Update
Home > News Update > मंत्रालयाला लागलेल्या आगीला १० वर्ष पूर्ण, सुधारणा झाली का?

मंत्रालयाला लागलेल्या आगीला १० वर्ष पूर्ण, सुधारणा झाली का?

मंत्रालयाला लागलेल्या आगीला १० वर्ष पूर्ण, सुधारणा झाली का?
X

राज्याच्या कारभाराचे केंद्र असलेल्या मंत्रालयाला २०१२ मध्ये भीषण आग लागली होती. या आगीत महत्त्वाच्या शेकडो फायली जळून खाक झाल्या होत्या. त्या घटनेला १० वर्ष पूर्ण झाली आहेत. आगीच्या घटनेनंतर अनेक उपाययोजना करण्याची चर्चा झाली होती. पण १० वर्षात यात काय प्रगती झाली याचा आढावा घेतला आहे आमचे सीनिअर स्पेशल करस्पाँडन्ट विजय गायकवाड यांनी...

Updated : 20 Jun 2022 2:26 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top