Home > News Update > वाईन म्हणजे खरंच दारू आहे का?

वाईन म्हणजे खरंच दारू आहे का?

वाईन म्हणजे खरंच दारू आहे का?
X

राज्य सरकारने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यावरुन राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाईन ही दारू नसते असे म्हटले आहे. वाईन म्हणजे खरंच दारू आहे का? तिचे आरोग्यावर दुष्परिणाम होतात का? यावर सविस्तर माहिती देत आहेत व्यसनमुक्तीसाठी जनजागृती करणारे डॉ. सिद्धेश्वर हुकिरे....


Updated : 30 Jan 2022 11:33 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top