Home > News Update > शाकाहार-मांसाहार भेद योग्य की अयोग्य ? साहित्यिक विजय तांबे

शाकाहार-मांसाहार भेद योग्य की अयोग्य ? साहित्यिक विजय तांबे

शाकाहार-मांसाहार भेद योग्य की अयोग्य ? साहित्यिक विजय तांबे
X

कोण काय अन्न खातो यावरून भेदाभेद करणे हा शुद्ध मूर्खपणा आहे. आणि आहारावरून लोक हिंसक व अहिंसक असतात हा बालिशपणाचे निष्कर्ष आहेत. याला कुठलाही वैज्ञानिक आधार नाही असे मतं साहित्यिक आणि गांधीवादी विचारवंत विजय तांबे यानी मांडले. त्यांच्याशी मॅक्स महाराष्ट्रने संवाद साधला, तो पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

हे हि पहा

Updated : 30 Jun 2023 2:30 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top