Home > News Update > मोदी लाट संपली आहे का ?

मोदी लाट संपली आहे का ?

मोदी लाट संपली आहे का ?
X

जालना मतदारसंघात भाजपने रावसाहेब दानवे यांना उमेदवारी दिली. गेल्या निवडणुकीतील मोदी लाट संपली की अजूनही मोदींचा मतदारांवर प्रभाव आहे? याबाबत थेट मतदारांकडून जाणून घेतले आहे आमचे प्रतिनिधी अजय गाढे यांनी…

Updated : 20 March 2024 2:51 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top