Home > News Update > Covidvaccine : नाकावाटे दिल्या जाणाऱ्या लसींची घाई नको - डॉ. संग्राम पाटील

Covidvaccine : नाकावाटे दिल्या जाणाऱ्या लसींची घाई नको - डॉ. संग्राम पाटील

Covidvaccine : नाकावाटे दिल्या जाणाऱ्या लसींची घाई नको - डॉ. संग्राम पाटील
X

कोरोनावरील विविध लस आता तयार झाल्या आहेत तर काही होत आहेत. दरम्यान नाकावाटे दिल्या जाणाऱ्या लस तयार झाल्याचेही सांगितले जात आहे. पण नाकावाटे दिल्या जाणाऱ्या लस घेण्याची घाई तूर्तास करायला नको, असे लंडनमधील डॉ. संग्राम पाटील यांनी व्यक्त केले आहे.


Updated : 29 Dec 2021 10:54 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top