Home > News Update > GT vs MI वर माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांची मुलाखत

GT vs MI वर माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांची मुलाखत

GT vs MI वर माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांची मुलाखत
X

उद्या म्हणजेच 24 मार्च 2024 रोजी गुजरात (GT) विरुद्ध मुंबई (MI) असा सामना नरेन्द्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे संध्याकाळी ७:३० वाजता होणार असून कोण जिंकेल हे पाहणे नक्कीच महत्वाचे ठरणार आहे पण त्या आधी माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांची ह्या टीम्स संदर्भात असलेली हि मुलाखत पहा आणि कशी वाटली आम्हाला कंमेंट करून नक्की कळवा...

Updated : 24 March 2024 11:02 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top