Home > News Update > माढाच्या जागेवरून आमदार शशिकांत शिंदे यांच्याशी संवाद

माढाच्या जागेवरून आमदार शशिकांत शिंदे यांच्याशी संवाद

माढाच्या जागेवरून आमदार शशिकांत शिंदे यांच्याशी संवाद
X

माढा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार ठरवून तब्बल पंधरा दिवस उलटून गेले तरी सुद्धा महाविकास आघाडीला अजूनही उमेदवार ठरलेला दिसून येत नाही त्याच्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेवजी जानकर यांची उमेदवारी महाविकास आघाडी तर्फे ठरताना दिसून येत होती परंतु इथेही महायुतीने जादूची कांडी फिरवून महादेव जानकर यांना आपलेसे करून घेतले परंतु या रद्द झालेल्या उमेदवारी नंतर महाविकास आघाडीला धैर्यशील मोहिते पाटील व अभयसिंह जगताप यांच्याशिवाय पर्याय उरलेला नाही परंतु पुन्हा एकदा धैर्यशील मोहिते पाटील यांना महादेव जानकर यांच्याप्रमाणे जादूची कांडी महायुती फिरवते की काय अशीच परिस्थिती पुन्हा एकदा माढा मतदारसंघात दिसून येत आहे त्यामुळे अभयसिंह जगताप यांची उमेदवारी फायनल होण्याच्या स्थितीत दिसून येत आहे याबद्दल मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी मुकुंदराज काकडे यांनी शरदचंद्रजी पवार यांचे निकटवर्तीय असणारे आमदार शशिकांत शिंदे यांच्याशी केलेली ही बातचीत....

Updated : 29 March 2024 2:47 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top