Home > News Update > श्रीरंग बारणे ऐवजी मावळमध्ये मला उमेदवारी द्यावी - यशवंत भोसले

श्रीरंग बारणे ऐवजी मावळमध्ये मला उमेदवारी द्यावी - यशवंत भोसले

श्रीरंग बारणे ऐवजी मावळमध्ये मला उमेदवारी द्यावी - यशवंत भोसले
X

शिवसेनेकडे असणारी मावळची लोकसभेची जागा भाजपला देण्यात यावी. या मतदारसंघात मला उमेदवारी मिळाल्यास निश्चित विजय मिळेल असा दावा राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे नेते यशवंत भोसले यांनी केला आहे. त्यांच्याशी खास बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सागर अलकुंटे यांनी…

Updated : 28 March 2024 10:51 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top