Home > News Update > गोपीनाथ मुंडेना अभिवादन केल्यानंतर प्रेरणा मिळते - महादेव जानकर

गोपीनाथ मुंडेना अभिवादन केल्यानंतर प्रेरणा मिळते - महादेव जानकर

गोपीनाथ मुंडेना अभिवादन केल्यानंतर प्रेरणा मिळते - महादेव जानकर
X

भगवान गड येथे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या निमित्ताने अनेक राजकीय नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकांच दर्शन घेतल. राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे, आमदार धनंजय मुंडे, राष्ट्रीय समाज पार्टी अध्यक्ष महादेव जानकर उपस्थीत होते.

यावेळी माध्यांसोबत संवाद साधत असताना जानकर म्हणाले "गोपीनाथ मुंडेना अभिवादन केल्यानंतर प्रेरणा मिळते. आजचा कार्यक्रम हा समाजिक आहे. त्याला राजकीय आखाडा करू नये. गोपीनाथ यांच दर्शन करून देशावर राज्य कसं करायचे अशे आशीर्वाद घेतला" अशी प्रतिक्रीया जानकर यांनी दिली.

Updated : 3 Jun 2023 9:54 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top