Home > News Update > एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाल्याची आवक वाढली ; ग्राहकांचा थंड प्रतिसाद

एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाल्याची आवक वाढली ; ग्राहकांचा थंड प्रतिसाद

एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाल्याची आवक वाढली ; ग्राहकांचा थंड प्रतिसाद
X

गेल्या दोन-तीन दिवसांपासून सततच्या पाऊसामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये आवक चांगल्या प्रमाणात झाली आहे. पण भाजीपाल्याला ग्राहकांचा प्रतिसाद मिळत नसल्याने भाजीपाला हा जाग्यावरच पडून आहे. दोन-तीन दिवस झाले असून हा भाजीपाल्याची विक्री झाली नसल्याने खराब होत चाललेला आहे. ग्राहक नसल्यामुळे व्यापाऱ्यांवर भाजीपाला फेकून देण्याची वेळ आली आहे.

Updated : 27 Jun 2023 4:18 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top