Home > News Update > एपीएमसी मार्केटमध्ये आंब्यांची आवक वाढली

एपीएमसी मार्केटमध्ये आंब्यांची आवक वाढली

एपीएमसी मार्केटमध्ये आंब्यांची आवक वाढली
X

नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये सध्या आंब्यांची आवक वाढत चालली आहे. दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात विविध प्रकारच्या आंब्यांची उलाढाल एपीएएमसी बाजार समितीमध्ये सुरु आहे. अनेक राज्यांमधून आंबे हे एपीएमसी बाजारात दाखल होत असून, परदेशी रवाना देखील होत आहेत.

Updated : 17 March 2024 1:21 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top