Home > News Update > शिंजो अबे यांच्या हत्येनंतर देशभरात एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा

शिंजो अबे यांच्या हत्येनंतर देशभरात एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो अबे यांच्यावर शुक्रवारी झालेल्या गोळीबारात त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदी यांनी शोक व्यक्त करत देशात एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.

शिंजो अबे यांच्या हत्येनंतर देशभरात एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा
X

0

Updated : 9 July 2022 10:13 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top