Home > News Update > देश तुमची खाजगी मालमत्ता नाही, मुख्यमंत्र्यांनी भाजपला सुनावले

देश तुमची खाजगी मालमत्ता नाही, मुख्यमंत्र्यांनी भाजपला सुनावले

देश तुमची खाजगी मालमत्ता नाही, मुख्यमंत्र्यांनी भाजपला सुनावले
X

राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार उत्तर दिले. त्याचवेळी शिवसेना स्वातंत्र्यलढ्यात नव्हती असे म्हणत असाल तर तुमची मातृसंघटना संघही स्वातंत्र्यलढ्यात नव्हती. त्यामुळे देशप्रेम शिकवू नये असा टोला त्यांनी भाजपला लगावला.

Updated : 3 March 2021 5:34 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top