Home > News Update > SC ST आरक्षण केसमध्ये क्रिमिलेअरचा नसलेला विषय निकालपत्रात आलाच कसा ?

SC ST आरक्षण केसमध्ये क्रिमिलेअरचा नसलेला विषय निकालपत्रात आलाच कसा ?

SC ST आरक्षण केसमध्ये क्रिमिलेअरचा नसलेला विषय निकालपत्रात आलाच कसा ?
X

सुप्रीम कोर्टाने SC ST आरक्षणामध्ये वर्गीकरणाचा घेतलेला निर्णाय म्हणजे संसदेच्या हक्कावर आणलेली गदा असल्याची भूमिका अभ्यासक डॉ. संजय दाभाडे यांनी केली आहे. धक्कादायक म्हणजे या केसचा विषयच नसलेला, आजपर्यंतच्या निकालांमध्ये स्पष्ट नाकारण्यात आलेला क्रिमिलेअरचा विषय निकालपत्रात आलाच कसा असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. पहा संजय दाभाडे यांनी या निकालाचे केलेले अभ्यासपूर्ण विश्लेषण…

Updated : 7 Aug 2024 11:24 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top