Top
Home > News Update > प.बंगाल निवडणूक : प्रादेशिक पक्षांनाच जनतेचा कौल, शिवसेनेची प्रतिक्रिया

प.बंगाल निवडणूक : प्रादेशिक पक्षांनाच जनतेचा कौल, शिवसेनेची प्रतिक्रिया

प.बंगाल निवडणूक : प्रादेशिक पक्षांनाच जनतेचा कौल, शिवसेनेची प्रतिक्रिया
X

प. बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा विजय प्रादेशिक पक्षांना पर्याय नाही हे सिद्ध करणारा आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. ममतां बॅनर्जी यांचीच अपत्य भाजपने पळवली होती अशा गद्दारांनाही पश्चिम बंगालच्या जनेतेने धडा शिकवल्याची टीका त्यांनी केली आहे. तसेच लाश वही हें मगर कफन बदल गया, अशी भाजपची स्थिती असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे.

Updated : 2 May 2021 7:28 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top