Home > News Update > भीम आर्मीचे चंद्रशेखर यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना त्वरित अटक करा - दलित समाजाची मागणी

भीम आर्मीचे चंद्रशेखर यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना त्वरित अटक करा - दलित समाजाची मागणी

भीम आर्मीचे चंद्रशेखर यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना त्वरित अटक करा - दलित समाजाची मागणी
X

भीम आर्मी प्रमुख तथा दलित चळवळीचे राष्ट्रीय नेते चंद्रशेखर आझाद रावण यांच्यावर सहारनपुर येथे जातांध लोकांनी हल्ला करुन त्यांना जीवेठार मारण्याचा जो प्रयत्न केला गेला. तो या देशातील दलित नेतृत्व संपविण्याचा प्रकार आहे. त्यांच्या मारेकरांना ताबडतोब अटक करावी अशी मागणी अनुसूचित जाति- जमाती अन्याय निवारण समिती प्रमुख मुकुंद सपकाळे यांनी केली आहे.

या संदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करुन अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांना निवेदन देण्यात आले. मुकुंद सपकाळ यांनी बोलताना सांगितले की संबधित गुन्हेगार त्वरित अटक न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल.





हे हि पहा...

Updated : 2 July 2023 4:29 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top