Home > News Update > पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रकार परिषद घेतली असती तर...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रकार परिषद घेतली असती तर...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रकार परिषद घेतली असती तर...
X

ज्या पद्धतीने अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना काळात पत्रकार परिषद घेत पत्रकारांच्या कठीण प्रश्नाला सामोरे गेले. त्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रकार परिषद घेतली असती तर पत्रकारांनी त्यांना कोणते प्रश्न विचारले असते? या पत्रकार परिषदांमुळे कोरोनाची लाट रोखण्यास मदत मिळाली असती का? भारताची लसीकरण पॉलिसी बदलली असती का? पाहा आर्थिक-सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक मिलिंद मुरुगकर यांचे विश्लेषण

Updated : 9 Jun 2021 4:52 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top