Home > News Update > शेतकऱ्याला संरक्षण दिले‌ तरच शेतकरी टिकेल

शेतकऱ्याला संरक्षण दिले‌ तरच शेतकरी टिकेल

शेतकऱ्याला संरक्षण दिले‌ तरच शेतकरी टिकेल
X

गेली महिनाभर दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा तोडगा निघत नाही आणि दरम्यान काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा केले त्यावरून सोशल मीडियातून शेतकऱ्याची अवहेलना केल्याचे मॅसेज फिरत आहे त्याबद्दल संताप व्यक्त केला आहे, शेतकरी आत्महत्या करणार नाही अभियानाचे प्रमुख माणिक कदम यांनी...

शेतकऱ्याची औकात दाखवनारा शेतकरी कसे लाचारी करित असतो असे मॅसेज फिरत आहेत षंड शेतकऱ्याच्या मुलांनो उत्तर द्या असे सांगीतलं जातं आहे! पंतप्रधान किसान सन्मान योजना चे 2000 हजार रूपये शेतकर्याला दिले म्हणून खुप मोठा प्रचार आणि प्रसार केला जात आहे!

वर्षाचे दिवस 365 आणि पैसे कीती भेटतात 6000हजार रूपये म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याच्या वाट्याला एका दिवसाचे 16.43 पैसे सरकार खात्यावर टाकत आहे!आणि ते पैसे पाहण्यासाठी बापाच्या खात्यावर २००० टाकलेले जमा झाले का पहाण्यासाठी पोरगा बापाचा मोबाईल तीन तीन वेळा चेक करत होता.. असा मेसेज सकाळपासून फिरतोय..

तरूण पोरांसाठी किती त्रासदायक ही बेरोजगार मला देशातील हीजड्या उच्चवर्गिय सुशिक्षीत बापाला आईला वृध्दाश्रमात होणाऱ्या बायकोच्या कमाईवर जाणार्या बायको ची भाड खाणाऱ्या लोकांना सांगायचं 2001 पासून 2020 पर्यंत 3लाख 65 हजार शेतकर्या ने आत्महत्या केल्या आहेत!

भारतात 14.62 कोटी शेतकरी शेती वर अवलंबून होते ती संख्या घटत आहे आणि सगळ्या सरकार च्या नेत्यांना यांञीकीकरण शेतीकडे शेतकऱ्याला न्यायचं आहे. शेतकरी सुद्धा यांचे स्वागतच करणार परंतु भारतीय शेतकरी हा अल्पभुधारक शेतकरी आहे. आणि मग त्याला लागणारी यंत्र सामुग्री सरकार ने पुरवण गरजेचं आहे. तरीही आजच्या घडीला शेतीमध्ये 40% यांञीकीकरण झालेले आहे. 2004 परंतु मग तरीही भारतीय शेतकऱ्याच्या आत्महत्या का होत असतील!

दुसरी बाब ही आहे की 2022 पर्यंत शेतकऱ्याचा आकडा घटुन तो 11.95 करोड होणार आहे! शेतीला कंटाळून लोक सोडून देतं आहेत सरकारी अधिकारी नेते हे शेतकर्या च्या जमीन विकत घेत आहेत! एकट्या महाराष्ट्र राज्यात रिलायन्स कंपनी ने 5000 हजार स्क्वेअर फूट शेतजमीन 870 ठिकाणी घेतली आहे.

म्हणजे शेतकऱ्याचे दरडोई वार्षिक उत्पन्न घटत चालले आहे. आणि जी कारगील नांवाची कंपनी 2001 मध्ये 80 कोटी चे भांडवल घेऊन कृषि मध्ये उतरली होती त्या कंपनी चे आजच्या घडीला भागभांडवल हे 80 अब्ज कोटी रूपयांचे कसे झाले!

म्हणजे शेतकऱ्याला एका बाजूला लुटायचा आणि दुसर्या बाजूला असे हीनवायचं ठीक आहे. सरकार हे सरकार असते परंतु शेतकऱ्याच्या मुलांनो उत्तर द्या जागे होणं गरजेचं आहे. उलटपक्षी तेलंगणा सरकार ने राबवलेल्या रयतबंधु किसान सन्मान योजना सारखी योजना राबवली पाहिजे!

देशातील शेतकऱ्याला मदत केली पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे सरकार चे शेती आणि शेतकऱ्याला संरक्षण पाहिजे तर आणि तरच शेतकरी टिकेल!

माणिक कदम (मी शेतकरी आत्महत्या करनार नाही अभीयान प्रमुख महाराष्ट्र)

Updated : 26 Dec 2020 5:23 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top