देशात आतापर्यंत 71 हजार 105 रुग्ण कोरोनामुक्त

550
highest ever peak in India’s covid-19 patients tally in a single day

गेल्या 24 देशात कोरोनाच्या नवीन रुग्णांच्या संख्येनं पुन्हा एकदा उच्चांक गाठला केला आहे. गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 7 हजार 466 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातील एकूण कोरोबाधीत रुगणांची संख्या 1 लाख 65 हजार 799 झाली आहे. तर मृतांची संख्या 4 हजार 706 झाली आहे. आतापर्यंत 71 हजार 105 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने एक्टिव्ह रुग्णांची संख्या 89 हजार 987 झाली आहे.

#वर्ल्डोमीटरनुसार जागतिक पातळीवर भारताचं चित्र

• जगातील सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या देशांमध्ये भारत 9 व्या स्थानी
• कोरोनाची एक्टिव्ह रुग्णसंख्या असलेल्या देशांच्या यादीत भारत 5 व्या स्थानी
• सर्वाधिक कोरोना बळी गेलेल्या देशांच्या यादीत भारत 8 व्या स्थानी
• कोरोनामुक्त रुग्णसंख्या असेल्या देशांच्या यादीत भारता 10व्या स्थानी