सरकार शुद्धीत आहे का?

1706

लॉकडाऊन असो, स्थलांतरित मजुरांची रवानगी असो. की दारूची दुकाने सुरू करणे असो, सरकारचे व्यवस्थापन व समन्वय कमी पडत आहे का? सगळा गोंधळात गोंधळ सुरू आहे का? हे सरकार दारू पिऊन काम करत आहे का? पाहा ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांचं परखड विश्लेषण