Home > News Update > राजेश टोपे यांचा विद्यार्थ्यीनी शी संवाद, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

राजेश टोपे यांचा विद्यार्थ्यीनी शी संवाद, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

राजेश टोपे यांचा विद्यार्थ्यीनी शी संवाद, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
X

कोरोनाला रोखण्यासाठी रात्रंदिवस कष्ठ करणारे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा एका शाळेतील विद्यार्थ्यीनी सोबत कोरोना संदर्भात केलेल्या संवादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ राजेश टोपे यांनी ट्विटर वर ट्विट केला होता. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सोशल डिस्टन्स पाळा.....कोरोनाला घाला आळा....सर्वांना मिळुन कोरोनावर मात करायची आहे. त्यासाठी सर्वांनी शासनाने केलेल्या सुचनांचे पालन करणे आवश्यक आहे. विशेषत: लहान मुलांची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. शाळकरी विद्यार्थींनीशी साधलेला संवाद..

असं ट्विट टोपे यांनी केलं आहे.

Updated : 13 July 2020 7:38 AM GMT
Next Story
Share it
Top