Home > News Update > आश्रमशाळेतच विद्यार्थीनीची आत्महत्या

आश्रमशाळेतच विद्यार्थीनीची आत्महत्या

विक्रमगड तालुक्यातील आश्रमशाळा साखरे येथील 12 वीत शिकणारी विध्यार्थीनीनी आज दुपारी 12 ते 3 वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या बाबत विक्रमगड पोलीस स्थानकात नोंद करण्याचे काम सुरु आहे.

आश्रमशाळेतच विद्यार्थीनीची आत्महत्या
X

0

Updated : 6 July 2022 8:35 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top