Gopichand Padalkar on Sharad Pawar: पडळकरांनी मानसोपचार तज्ञांचा सल्ला घ्यावा: रुपाली चाकणकर

महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या आरक्षणावर शरद पवारांना केवळ राजकारण करायचे आहे. आजपर्यंत अनेक बहुजन समाजावर पवारांनी अत्याचार केले. हे नेतृत्व राज्याचे असू शकत नाही. त्यामुळे शरद पवारच महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे. अशी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी पंढरपूर येथे केली.

यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी यावर प्रतिक्रिया देताना पडळकरांनी मानसोपचार तज्ञांचा सल्ला घ्यावा असा टोला लगावत पडळकर भाजपची असभ्य संस्कृती लवकरच शिकले असं म्हणत भाजपला देखील टोला लगावला आहे. पाहा काय म्हणाल्या रुपाली चाकणकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here