Home > News Update > शिवसेना हिंदुत्वाला विरोध करण्यासाठी काँग्रेस आणि MIM च्याही पुढे गेली: गिरीश महाजन

शिवसेना हिंदुत्वाला विरोध करण्यासाठी काँग्रेस आणि MIM च्याही पुढे गेली: गिरीश महाजन

शिवसेना हिंदुत्वाला विरोध करण्यासाठी काँग्रेस आणि MIM च्याही पुढे गेली: गिरीश महाजन
X

शिवसेना आणि भाजपमध्ये मुंबईतील दादर येथे जो राडा झाला. त्या राड्यावर आज माजी मंत्री आणि भाजप नेते गिरिश महाजन यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

शिवसेना हिंदुत्वाला विरोध करण्यासाठी काँग्रेस आणि MIM पक्षाच्याही पुढे गेली अशी टीका माजी मंत्री गिरीश महाजन यांनी केलीय. हिंदूंचे आराध्य दैवत प्रभू श्री रामा विषयी शिवसेना वाट्टेल ते तोंडसुख घेत आहे, शिवसेनेला सर्व विषय माहीत असतानाही असं करत आहे. हे दुर्दैवी आहे. शिवसेना मूळ तत्वापासून भरकटली आहे. असा आरोप गिरिश महाजन यांनी केला आहे.

Updated : 17 Jun 2021 1:52 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top