Home > News Update > मुंबईत गिरणी कामगारांना प्रायॉरिटीनं घर देणार :गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची विधान परिषदेत घोषणा

मुंबईत गिरणी कामगारांना प्रायॉरिटीनं घर देणार :गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची विधान परिषदेत घोषणा

मुंबईत गिरणी कामगारांना प्रायॉरिटीनं घर देणार :गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची विधान परिषदेत घोषणा
X

मुंबईत गिरणी कामगारांना हक्काचे घर देण्यासाठी सरकार वचनबद्ध असून त्यासाठी म्हाडा अंतर्गत स्वतंत्र सेल तयार केले जाईल अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विधान परिषदेत केली..

जी घर मुंबईत गिरणी च्या जागेत तयार होतील की प्राधान्याने गिरणी कामगारांना देण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे, याबाबत लोकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी म्हाडा अंतर्गत स्वतंत्र सेल देखील तयार करण्यात येणार आहे.

पण एक एजंट याचा फायदा घेऊन गिरणी कामगारांना फसवत असल्याचा मुद्दा ही आमदार भाई गिरकर यांनी लक्षात आणून दिला. जमिनीची उपलब्धता हा कठीण विषय असून विविध विभागांशी संपर्क करून जमीन उपलब्ध करून घेतली जात आहे. जमीन उपलब्ध होताच उर्वरित गिरणी कामगारांना घरांचा प्रश्न मार्गी लागेल असेही मंत्री आव्हाड यांनी यावेळी सांगितले.


Updated : 22 Dec 2021 7:13 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top