‘हे’ आहेत मंत्रीमंडळाचे महत्त्वाचे चार निर्णय

Four Cabinet Decision
Courtesy : Social Media

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ बैठकीत संरपंचाची निवड पुर्वीप्रमाणेच घेण्याचा निर्णय झाला. हे आहेत मंत्रीमंडळाच्या बैठकीतील चार महत्वाचे निर्णय घेण्य़ात आले.

– सरपंचाची निवड आता पुर्वीप्रमाणेच सदस्यांमधूनच होणार

– पुणे येथे अध्यापकांसाठी कंपनी कायद्यान्वये प्रशिक्षण संस्था स्थापन करणार

– पीएचडीधारक अधिव्याख्यात्यांना 1996 पासून दोन वेतनवाढी

– रसायन तंत्रज्ञान संस्था, तंत्रशास्त्र विद्यापीठातील शिक्षकांना सातव्या वेतन आयोगाची सुधारीत वेतनश्रेणी