Home > News Update > मनमोहन सिंह यांची प्रकृती बिघडली, AIIMS रुग्णालयात दाखल

मनमोहन सिंह यांची प्रकृती बिघडली, AIIMS रुग्णालयात दाखल

मनमोहन सिंह यांची प्रकृती बिघडली, AIIMS रुग्णालयात दाखल
X

देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह ( वय ८८) यांना दिल्लीच्या एम्‍स रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. त्यांना ताप आणि थकवा जाणवल्यानं त्यांना आज रुग्णालयात दाखल केलं असल्याचं वृत्त माध्यमांनी दिलं आहे.

काही दिवसांपुर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी त्यांनी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यातून ते बरे झाले होते. त्यानंतर त्यांना आज पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Updated : 2021-10-16T19:41:27+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top