Home > News Update > नारायण राणे यांना कोरोनाची लागण...

नारायण राणे यांना कोरोनाची लागण...

नारायण राणे यांना कोरोनाची लागण...
X

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार नारायण राणे यांना कोरानाची लागण झाली आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.

माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे. माझी तब्येत अतिशय उत्तम असून डॉक्टरांच्या सल्लानुसार मी काही दिवस आयसोलेट राहणार आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. लवकरच मी लोकसेवेत पुन्हा रुजू होईल.

असं या ट्विट मध्ये म्हटलं आहे.

Updated : 1 Oct 2020 12:42 PM IST
Next Story
Share it
Top