Home > News Update > पोलीस भरतीचे गाजर नको, गाईडलाईन द्या, तृतीयपंथी आक्रमक

पोलीस भरतीचे गाजर नको, गाईडलाईन द्या, तृतीयपंथी आक्रमक

पोलीस भरतीचे गाजर नको, गाईडलाईन द्या, तृतीयपंथी आक्रमक
X

तृतीयपंथी हक्क व संरक्षण विधेयक पारीत होऊन तीन वर्षे उलटली तरीही तृतीयपंथीयांना अजूनही त्यांचे हक्क मिळालेले नाहीत. नोकऱ्या तसेच शिक्षणातील आरक्षणाच्या मागणीसाठी तृतीयपंथीयांनी आझाद मैदानात आंदोलनास सुरवात केली आहेत. काय आहे तृतीयपंथीयांची मागणी पहा सागर गोतपागर यांच्या या विशेष रिपोर्टमध्ये…

Updated : 29 Jun 2023 7:29 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top