पुण्याच्या औंध भागात पूरस्थिती.. जनजीवन विस्कळीत

पुण्यामधल्या मुळा-मुठा नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही नद्यांच्या किनारी भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. औंध मधील राजीव गांधी पुल पाण्याखाली गेला नंतर काही वेळातच जवळच्या  भागातील घरांमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झाली . त्यामुळे इथले जनजीवन विस्कळीत झाले आहे.  या संदर्भात  आम्ही जनतेच्या समस्या जाणून घेतल्या.